Marathi Invitation Card आइकन

Marathi Invitation Card

  • APP : Marathi Invitation Card
  • जरूरतें : Android
  • डेवलपर : Home
  • श्रेणी : कला और डिज़ाइन

Marathi Invitation Card डाउनलोड(APKPure)

Marathi Invitation Card डाउनलोड(Google Play)

Marathi Invitation Card

Marathi Invitation Card आइकनमराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः विवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार करू शकता जसे कि साखरपुडा पत्रिका, सत्यनारायण पूजा ,ग्रह प्रवेश ,वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक व्हाट्सएप, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हि शकता.अँप कसे वापरावे या बद्दल माहिती.१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडाअन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.५. प्रश्न चिन्ह आपणास अँप कसे वापरायचे याचीसंपूर्ण माहिती मिळेल.६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लिक करूनआपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेजबदलू शकता.७. पत्रिका थीम्स आपण आपल्या पसंतीचीपत्रिका थीम्स निवडू शकता.८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहूशकता.९. ईमोजी ईमोजी आयकॉन निवडून तुम्हीतुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.१०. कलर कलर हा आयकॉन निवडून तुम्हीमजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठीतुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लिक करावेलागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलरनिवडावा लागेल.११. डिलीट डिलीट आयकॉन निवडून तुम्हीआमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करूशकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरतीआधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीटआयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.१२. B B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचामजकूर बोल्ड करू शकता.१३. I । हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूरइटालिक मध्ये सेट करू शकता.१४. A A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचामजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉननिवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्येसेट करू शकता.१६. बॅक हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागेजाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूरमध्ये बदल करू शकता.१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअरकरू शकता.१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिकाडाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्याडिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.१९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रिका तुम्हीग्यालरीमधून एडिट करू शकता.कृपया आपल्या सूचना आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.

Leave a Reply

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *